सशक्त कथानक असलेली मालिका म्हणून बापमाणूस सर्व प्रेक्षकांची आवडती ठरली. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं आणि शेवटच्या दिवशी सर्व कास्ट आणि क्रू भावनिक झाले होते. ...
आबासाहेबांच्या सत्तेसाठी कुटुंबियांची चाललेली चढाओढ प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे. घरातील अनेकांना निशावर संशय असल्याचं आपल्याला मालिकेत दाखवण्यात आले आहे. ...
सध्या लग्न सराईचा मौसम सुरु आहे .रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीवर सुद्धा सध्या लग्नाची धावपळ सुरु आहे नुकतेच फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीचे ग्रँड वेडिंग झाले. ...
बापमाणूस या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की, दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आहेत. ...