कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Sussanne khan, Latest Marathi News सुजैन खान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी. हृतिक रोशनची एक्स वाईफ अशीही तिची एक ओळख आहे. सन २००० मध्ये हृतिक व सुजैनचे लग्न झाले. मात्र १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. सुजैन एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे. Read More
हृतिकची गर्लफ्रेंड आणि एक्स वाइफ सुजैन खानने 'वॉर २' पाहून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय म्हणाल्या दोघी? ...
सुझैन खानबद्दल काय म्हणाले राकेश रोशन? ...
सुझैन खानच्या पोस्टवर हृतिकच्या कमेंटने वेधलं लक्ष ...
हृतिकची Ex पत्नी सुजैन खानने पहिल्यांदाच दोन्ही लेकांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
हृतिकची Ex पत्नी सुजैन खानचा आज वाढदिवस आहे. सुजैनच्या वाढदिवशी अभिनेत्याची गर्लफ्रेंड सबा आजादने पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...
हृतिकने सबासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. EX पत्नी सुजैन खानने देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. ...
हृतिकबरोबरच्या घटस्फोटानंतर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे. ...
Saba azad: इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिली जाणारी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. परंतु, हृतिकमुळे चर्चेत राहणाऱ्या सबाला मात्र त्याच्यामुळेच काम मिळणं कठीण झालं आहे. ...