लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुश्मिता सेन

सुश्मिता सेन

Sushmita sen, Latest Marathi News

सुश्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे! जाणून घ्या, कोणाचे होतेय लग्न? - Marathi News | sushmita sen brother rajiv sen and charu asopa getting married soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे! जाणून घ्या, कोणाचे होतेय लग्न?

सुश्मिता सेन गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमनला डेट करतेय. अशात सुश्मिताच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. ...

सुश्मिता सेनने रोहमन शॉलसोबत केला साखरपुडा? - Marathi News | Sushmita Sen And Rohman Shawl Are Officially Engaged? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेनने रोहमन शॉलसोबत केला साखरपुडा?

सुश्मिताच्या एकंदरीत वागण्यावरून ती या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचा अंदाज येतोय. ...

मेरे साथ भाग चलो...! सुश्मिता सेन - रोहमन शॉलचे ‘लव्ह इन न्यूयॉर्क’! - Marathi News | come run away with me sushmita sen tells boyfriend rohman shawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरे साथ भाग चलो...! सुश्मिता सेन - रोहमन शॉलचे ‘लव्ह इन न्यूयॉर्क’!

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल एकमेकांच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले आहेत. अगदी जगाचा विसर पडावा, इतके वेडे. कदाचित म्हणूनच जगाच्या नजरेपासून दूर प्रेमाच्या दुनियेत पळून जाण्याची घाई दोघांनाही झालीय. ...

कन्फर्म ! सुश्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत राहते लिव्ह-इनमध्ये - Marathi News | Its confirmed Shushmita sen is in live in reletionship with her boyfriend rohaman Shawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म ! सुश्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत राहते लिव्ह-इनमध्ये

गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन सुश्मिता सेन जास्त चर्चेत आहे. सध्या सुश्मिता मॉडल रोहमन शॉलला डेट करते आहे. ...

कंगना, सुश्मिता अन् सोनाक्षी; जेव्हा रॅम्पवर अचानक धडपडल्या सौंदर्यवती - Marathi News | When B town beauties tripped on the ramp | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :कंगना, सुश्मिता अन् सोनाक्षी; जेव्हा रॅम्पवर अचानक धडपडल्या सौंदर्यवती

 सुश्मिता सेनने केले असे काही! बॉयफ्रेन्ड रोहमनही झाला थक्क! - Marathi News | sushmita sen with boyfriend rohman shawl before pose together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुश्मिता सेनने केले असे काही! बॉयफ्रेन्ड रोहमनही झाला थक्क!

अभिनेत्री सुश्मिता सेनकडे बॉलिवूडचा एकही प्रोजेक्ट नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतच्या रिलेशनशिपमुळे सुश्मिता चर्चेत आहे. रोहमनसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याचा सपाटा तिने लावलाय. आता रोहमन ...

Video:कथ्थक डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत, व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव - Marathi News | Video: Sushmita Sen learning Kathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:कथ्थक डान्स शिकण्यासाठी सुष्मिताने घेतली मेहनत, व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव

डान्सिंग व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून अभिनयासह कथ्थक डान्समध्ये सुष्मिता सेन पारंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

‘दिलबर’वर असा बेधूंद नाचला टायगर श्रॉफ! पाहा, व्हिडिओ!! - Marathi News | Tiger Shroff's Sexy Dance Moves on Dilbar Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिलबर’वर असा बेधूंद नाचला टायगर श्रॉफ! पाहा, व्हिडिओ!!

होय,‘दिलबर’वर डान्स करण्याचा मोह टायगरलाही आवरता आला नाही. मग काय तो असा काही बेधूंद नाचला की, त्याचा हा डान्स व्हिडिओही क्षणात व्हायरल झाला. ...