Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत. 2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत. Read More
परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज या आपल्या वक्तव्याविषयी जागरूक असतात. लोकांशी बोलताना त्या अत्यंत सावध असतात. त्यामुळे कधी कधी त्या त्याच घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या सुषमा स्वराज आहेत का, असा लोकांना प्रश्न पडतो. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे. ...