Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत. 2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत. Read More
ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रीय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा आपल्यातील कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदत केली आहे ...
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले ...
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशतवादावरुन पाकिस्तानला सुनावत सडेतोड भाषण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचं अभिनंदन के ...
आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीचत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक ...
पाकिस्तानने दहशतवादाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाने बैठकीस नकार दिल्यानंतर 2016 साली पाकिस्तानात होणारी सार्क बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही सार्क सदस्यांनी परिषदेसाठी कोणतीही उत्सुकता न दाखवल्यामुळे सार्क प ...
ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे. ...