लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज, मराठी बातम्या

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या शूजमध्ये संशयास्पद गोष्ट आढळली, पाकिस्तानचा दावा - Marathi News | Suspicious thing was found in the shoes of Kulbhushan Jadhav's wife, Pakistan claimed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या शूजमध्ये संशयास्पद गोष्ट आढळली, पाकिस्तानचा दावा

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. ...

संतापजनक ! पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आईला मराठीतून संवाद साधण्यास केला मज्जाव - Marathi News | Regrettably! Kulbhushan Jadhav's mother was not able to speak in Marathi, Tikili and banglas took away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक ! पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आईला मराठीतून संवाद साधण्यास केला मज्जाव

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांची आई व पत्नी भारतात परतल्या आहेत. पण पाकिस्तानाकडून त्यांना अत्यंत दुय्यम वागणूक देण्यात आल्याचं समोर आलं आहे. ...

पाकिस्तानने लायकी दाखवली, भेटीआधी कुलभूषण जाधव यांच्या आईला काढायला लावलं मंगळसूत्र - Marathi News | Under pretext of security precautions, cultural and religious sensibilities of Kulbhushan Jadhav's family members were disregarded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने लायकी दाखवली, भेटीआधी कुलभूषण जाधव यांच्या आईला काढायला लावलं मंगळसूत्र

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगडी काढून ठेवण्यात सांगतिलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट - Marathi News | Kulbhushan Jadhav's wife and mother returned to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांची आई व पत्नी भारतात परतल्या आहेत. ...

सक्तीच्या धर्मांतराचा विषय पाककडे उपस्थित करणार : सुषमा स्वराज - Marathi News |  Sushma Swaraj will present a subject of persistent conversion to Pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सक्तीच्या धर्मांतराचा विषय पाककडे उपस्थित करणार : सुषमा स्वराज

खैबर-पख्तुनख्वॉमध्ये (के-पी) सरकारी अधिकाºयांनी शिखांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेतले जात असल्याचा विषय भारत पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवर उपस्थित करेल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सांगितले. ...

पाकिस्तानात शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर ! भारत उठवणार आवाज - Marathi News | Forcible conversions in Pakistan! Voice of India to rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात शिखांचे जबरदस्तीने धर्मांतर ! भारत उठवणार आवाज

पाकिस्तानच्या हांगु जिल्ह्यामध्ये शीख धर्मियांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. शिखांना इस्माल धर्म स्वीकारायला भाग पाडले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ...

सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करा, सुषमा स्वराज यांना पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पत्र - Marathi News | Pakistan foreign minister writes to Sushma to end 'ceasefire violations' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करा, सुषमा स्वराज यांना पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पत्र

- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. ...

दलवीर भंडारी यांच्या विजयामागे सुषमा स्वराजांची कूटनीती, लॉबिंगसाठी केले 60 फोन कॉल्स - Marathi News | Sushma Swaraj's strategy for the victory of Dalveer Bhandari, 60 phone calls made for lobbying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलवीर भंडारी यांच्या विजयामागे सुषमा स्वराजांची कूटनीती, लॉबिंगसाठी केले 60 फोन कॉल्स

भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदी निवड व्हावी यासाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: सक्रिय होत्या. दलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले. ...