लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज, मराठी बातम्या

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
मस्कतमध्ये महिलांना गुलामांप्रमाणे विकले जाते - Marathi News | In Muscat, women are sold as slaves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्कतमध्ये महिलांना गुलामांप्रमाणे विकले जाते

मुंबईच्या फरिदाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितल्या आपल्या व्यथा ...

ट्रोलिंग प्रकरणी सरकारने थेट उत्तर टाळले - Marathi News | The Government directly avoided answers in the trolling case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रोलिंग प्रकरणी सरकारने थेट उत्तर टाळले

सुषमा स्वराज यांना ट्रोल्सनी केले होते लक्ष्य ...

No Confidence motion : भाजपाचं पारडं जड?...मोदी, सुषमा, स्मृती इराणी विरोधकांना पडले होते भारी!  - Marathi News | No Confidence motion: BJP's Modi, Sushma, Smriti Irani were strong's against opponents! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence motion : भाजपाचं पारडं जड?...मोदी, सुषमा, स्मृती इराणी विरोधकांना पडले होते भारी! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे.  ...

भूतानचे पंतप्रधान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर - Marathi News | Bhutanese Prime Minister on a three-day visit to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूतानचे पंतप्रधान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

भूतानचे पंतप्रधान डॅशो त्शेरिंग त्बोगे भारत दौऱ्यावर आले आहेत. ते तीन दिवस भारतामध्ये विविध द्वीपक्षीय मद्द्यांवर चर्चा करतील.  ...

अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला - Marathi News | US abruptly scraps talks with India amid growing differences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला

अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. ...

भारताने सेशल्सला दिले डॉर्नियर विमान, हिंदी महासागरात भारताचे महत्त्व वाढणार - Marathi News | India hands over second Dornier aircraft to Seychelles for enhanced surveillance  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने सेशल्सला दिले डॉर्नियर विमान, हिंदी महासागरात भारताचे महत्त्व वाढणार

भारताने भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान सेशेल्सला दिले आहे. ...

फ्रान्समध्ये महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मारक - Marathi News | Monument to the Martyrs of World War I in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मारक

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. ...

सुषमा स्वराज यांचं विमान 14 मिनिटांसाठी बेपत्ता, मॉरिशस हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर संपर्क तुटला - Marathi News | foreign affairs minister sushma swaraj plane meghdoot india mauritius 14 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुषमा स्वराज यांचं विमान 14 मिनिटांसाठी बेपत्ता, मॉरिशस हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर संपर्क तुटला

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत या विमानाने दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर शनिवारी रवाना झाल्या. ...