लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते; भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सत्तांतर केले - सुषमा अंधारे - Marathi News | BJP coups to end Shiv Sena Sushma Andhare allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते; भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सत्तांतर केले - सुषमा अंधारे

शिवसेनेचे भवितव्य काय हे भाजपने ठरवायची गरज नाही, हे महाराष्ट्राची जनता ठरवेल ...

सुषमा अंधारे अब्रुनुकसानी दावा प्रकरण; आमदार संजय शिरसाट अडचणीत, न्यायालयाचा समन्स - Marathi News | Sushma Andhare Abrunuksani Claim Case MLA Sanjay Shirsat in trouble court summons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुषमा अंधारे अब्रुनुकसानी दावा प्रकरण; आमदार संजय शिरसाट अडचणीत, न्यायालयाचा समन्स

संजय शिरसाट यांच्याविरूद्ध सुषमा अंधारे यांनी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे ...

सुषमा अंधारेंना टोला लगावत शिरसाटांची एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Shirsat's reaction in one sentence to Sushma Andhare of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंना टोला लगावत शिरसाटांची एका वाक्यात खोचक प्रतिक्रिया

मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढण्यात आले. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत ...

“देवेंद्रजी, गृहमंत्री नाही तर वकील म्हणून ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या”; सुषमा अंधारे चॅलेंज - Marathi News | sushma andhare asked devendra fadnavis over sanjay shirsat clean chit from police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्रजी, गृहमंत्री नाही तर वकील म्हणून ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या”; सुषमा अंधारे चॅलेंज

Sushma Andhare-Devendra Fadnavis: संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले आहेत. ...

'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा - Marathi News | Tanaji Sawant peels eggplant with her nose, direct warning from Sushma Andahare in response to criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तानाजी सावंत नाकाने वांगे सोलतायंत', प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंनी दिला इशारा

राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ...

सुषमा अंधारेंना धक्का! ‘त्या’ प्रकरणी संजय शिरसाटांना क्लीन चिट; पोलीस म्हणाले...  - Marathi News | police give clean chit to shiv sena shinde group sanjay shirsat about sushma andhare registered complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंना धक्का! ‘त्या’ प्रकरणी संजय शिरसाटांना क्लीन चिट; पोलीस म्हणाले... 

Sanjay Shirsat-Sushma Andhare: एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Both Gautami Patil and Sushma Andhare, Shinde group's MLA Sanjay Shirsat's criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केलं आहे. ...

"नाचणारी बाई तर पाहिजे, पण..."; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत - Marathi News | ''we want a dancing lady, but...''; Shaheer Sambhaji Bhagat's critical opinion on Gautami 'Patil' controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नाचणारी बाई तर पाहिजे, पण..."; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे ...