लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा - Marathi News | "Should stigmatization not stigmatization be called Ashtagandh", Sushma Andahae targets the Home Ministry devendra Fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते ...

जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र - Marathi News | Sushma Andharan's letter to Neelam Gorha who called caste violence 'Sutterfter' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील काही अनुभव शेअर केले आहेत ...

शुभेच्छा... सुषमा अंधारेंनी सांगितलं नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचं राज'कारण' - Marathi News | Good luck... Sushma Andhare told Neelam Gorhe Shinde's political 'reason' for joining Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभेच्छा... सुषमा अंधारेंनी सांगितलं नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचं राज'कारण'

शिवसेना पक्षात सुषमा अंधारे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली. ...

सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही; सुषमा अंधारेंबाबतचा प्रश्न, नीलम गोऱ्हेंचा टोला - Marathi News | No need to be offended by the Sutterfutters; Question about Neelam Gohre on Sushma Andahe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही; सुषमा अंधारेंबाबतचा प्रश्न, नीलम गोऱ्हेंचा टोला

सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना लगावला आहे. ...

'अब तेरा क्या होगा दाढिया'; शपथविधीनंतर सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Ab Tera Kya Hoga Dahiya; Sushma Andharen criticizes Eknath Shinde after swearing-in ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब तेरा क्या होगा दाढिया'; शपथविधीनंतर सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांचे सर्व आमदार अपात्र ठरणार आणि राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ...

शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; सुषमा अंधारेंवरही बरसल्या - Marathi News | Shiv Sena leader Manisha Kayande criticizes Uddhav Thackeray and Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल; सुषमा अंधारेंवरही बरसल्या

गेले अनेक महिने श्वास गुदमरला होता, आता बोलायला मिळतेय असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं. ...

सुषमा अंधारे यांचा मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप; अख्खं पत्रच वाचून दाखवलं, म्हणाल्या... - Marathi News | Sushma Andhare's serious allegations against Manisha Kayande; After reading the entire letter, she said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधारे यांचा मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप; अख्खं पत्रच वाचून दाखवलं, म्हणाल्या...

राहुल शेवाळे यांनी कायंदे यांच्यावर वाईट शब्दात टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या अस्थिर झाल्या होत्या. नागपूरच्या अधिवेशनातही त्या जायला तयार नव्हत्या असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. ...

'ज्याला-त्याला स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार'; कायंदे यांच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं मत - Marathi News | 'the right to self-advancement'; Sushma Andharen's reaction to Kayande's talks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्याला-त्याला स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार'; कायंदे यांच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं मत

मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...