Sushma Andhare Latest News FOLLOW Sushma andhare, Latest Marathi News सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेनं आगामी निवडणुकांचं रणशिंगच फुंकलं आहे. ...
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले. ...
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहात होती. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती पाहता, मिंदे गट काहीही ओरडू दे, मतदारांचा कौल हा ठाकरेंसोबत आहे असं डोंबिवली शहरप्रमुखांनी सांगितले. ...
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. ...
उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती. ...
कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे ...