लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
सुषमा अंधारेंकडून किरीट सोमय्यांची मिमिक्री, बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य - Marathi News | Kirit Somayya's mimicry by Sushma Andhare, targeted at rebel MLAs of shivsena group of eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंकडून किरीट सोमय्यांची मिमिक्री, बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. ...

Maharashtra Politics: “शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena sushma andhare claims that shinde group mla sanjay sirsat unhappy and in our contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे

Maharashtra News: शिंदे गटातील एका आमदाराला आता पश्चाताप होत असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ...

Sandeep Deshpande : "शिवसेनेचा देव हा पैसाच, सुषमाताई घसा कोरडा करत फिरताहेत अन् हे..."; मनसेची बोचरी टीका - Marathi News | MNS Sandeep Deshpande slams Shivsena Aaditya Thackeray Over saamana advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचा देव हा पैसाच, सुषमाताई घसा कोरडा करत फिरताहेत अन् हे..."; मनसेची बोचरी टीका

MNS Sandeep Deshpande And Aaditya Thackeray : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

फडणवीसांच्या चाणक्यगिरीमुळे भाजपच्या जुन्या नेत्यांवर अन्याय; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल - Marathi News | Injustice to old BJP leaders due to Chanakya of devendra Fadnavis says sushma andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या चाणक्यगिरीमुळे भाजपच्या जुन्या नेत्यांवर अन्याय; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ...

Maharashtra Politics: सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader gulabrao deokar participated in shiv sena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचे ‘महाप्रबोधन’; सभा सुरु असतानाच आले गुलाबराव, भुवया उंचावल्या अन् चर्चांना उधाण

Maharashtra News: शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ...

Maharashtra Politics: “बच्चू कडू आमचा भाऊ, रवी राणांची आमदारकी रद्द झाली पाहिजे”; सुषमा अंधारेंची आग्रही मागणी - Marathi News | sushma andhare slams independence mla ravi rana over criticism on mla bacchu kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बच्चू कडू आमचा भाऊ, रवी राणांची आमदारकी रद्द झाली पाहिजे”; सुषमा अंधारेंची आग्रही मागणी

Maharashtra News: माफी मागून सुटका होणार नाही. रवी राणांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Yeh der mujhe achcha laga, Sushma Andhare also responded to Gulabrao Patil's in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. ...

Kishor Patil : "सुषमा अंधारे 3 महिन्यांपूर्वी अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळेच त्या उजेडात आल्या" - Marathi News | Jalgaon MLA Kishor Patil Slams shivsena Sushma Andhare Over Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुषमा अंधारे 3 महिन्यांपूर्वी अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या, आमच्यामुळेच त्या उजेडात आल्या"

Kishor Patil And Sushma Andhare : सुषमा अंधारे यादेखील सातत्याने अनेकांवर टीकेचा बाण सोडत आहेत. असं असताना आता शिंदे गटाच्या आमदाराने आता अंधारेंवर खोचक टीका केली आहे. ...