सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
Maharashtra News: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा राग मनात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. ...
कुटुंबाने दाखवलेला विश्वास, निष्ठा याला तोड नाही. कठीण काळात एक एक साथ सोडत होते. लाच्छन लावत होते. त्यावेळी जीवावर आल्यावर सुद्धा राऊतांचे कुटुंबाचे खिंड लढवत होते असं अंधारे म्हणाल्या. ...