सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
वार्ड नंबर १६ मध्ये ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टराचे नाव SST म्हणजे संजीव श्याम ठाकूर हे नाव येणे हे धक्कादायक आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. ...
तुम्ही राजकारणात आहात, यापुढेही अनेक अडचणी येतील. त्यामुळे महिला नेत्या म्हणून चांगले काम करा. पण ही नाटके तुम्ही थांबवली पाहिजेत असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. ...
ललितला अटकेनंतर मुंबईत आणण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. ...
ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत असल्याने त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाईंवर प्रहार केला आहे. ...
Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र होता कामा नये, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली. ...