लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
“दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात, ठाण्यात दंगलगाणी वाजवली”; सुषमा अंधारेंची खोचक टीका - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticized shinde group over gautami patil program in thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात, ठाण्यात दंगलगाणी वाजवली”; सुषमा अंधारेंची खोचक टीका

Sushma Andhare Vs Shiv Sena Shinde Group: गौतमी पाटीलच्या ठाण्यातील कार्यक्रमावरून सुषमा अंधारेंनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली. ...

Video: ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंचा संताप - Marathi News | Gautami Patil danced in Diwali morning program in Thane; The wrath of Sushma Andahar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंचा संताप

दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

“...तर गृहखाते मलाच द्या, कायद्याचे तीनतेरा वाजलेत”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare criticised dcm devendra fadnavis over police van video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर गृहखाते मलाच द्या, कायद्याचे तीनतेरा वाजलेत”: सुषमा अंधारे

Sushma Andhare Vs DCM Devendra Fadnavis: गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. ...

आनंदाचा शिधाच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा कोणाला? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल - Marathi News | Who benefits from profiteering through the ration of happiness? Sushma Andharen's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाचा शिधाच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा कोणाला? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल

 शिंदे-फडणवीस सरकारकडून या वर्षीही शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. ...

सुषमा अंधारे यांच्याविरोधात पाटण न्यायालयातत फिर्याद दाखल - Marathi News | Complaint filed against Sushma Andhare in Patan court | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुषमा अंधारे यांच्याविरोधात पाटण न्यायालयातत फिर्याद दाखल

शुक्रवारी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीद्वारे सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे - Marathi News | government is trying to create an explosive situation in the state by putting various caste groups against each other - Sushma Andhare | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे

जाती-धर्माच्या मुद्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ...

हक्कासाठी रडू नका तर जोमाने लढा - सुषमा अंधारे  - Marathi News | Don't cry for rights but fight with vigor - Sushma Andhare | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हक्कासाठी रडू नका तर जोमाने लढा - सुषमा अंधारे 

बोगस जात प्रमाणत्र व व्हॅलिडीटीप्रकरणी पुन्हा एसआयटी कार्यान्वित करण्याचा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात लावून धरू, असे आश्वासन अंधारे यांनी दिले. ...

मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | Arguments between Marathas and OBCs begin; said that Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा

राज्यभरातून मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरुन विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...