लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
हक्कभंग नोटीस घेऊन सुषमा अंधारेंच्या घरी पोहोचले ८ पोलिस; आमदार अनिल परब संतापले - Marathi News | 8 policemen reached Sushma Andhare's house with a violation notice; MLA Anil Parab is angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंग नोटीस घेऊन सुषमा अंधारेंच्या घरी पोहोचले ८ पोलिस; आमदार अनिल परब संतापले

सुषमा अंधारे यांच्यावरील ‘हक्कभंग’वरून आ. अनिल परब यांचा आरोप  ...

भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | BJP and eknath shinde will not like a united front maratha morcha Sushma Andhare's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही ...

ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा, भाजपची टीका अन् सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Thackeray brothers joint march BJP criticism and Sushma Andhare response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा, भाजपची टीका अन् सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

- जर भाजप खरंच मराठीसाठी कट्टर असते, तर त्यांनी मराठीसाठी अध्यादेश का काढले नाहीत? आम्ही दोन महिने का थांबलो? आम्हाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस बजावली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले. ...

"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका - Marathi News | "The Governor has the right to hold a Women's Commission meeting; not the Deputy Chairperson"; Criticism of Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका

राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बोलावलेली बैठक अवैध असल्याचाही आरोप ...

“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare criticized rupali chakankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केला. ...

'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती - Marathi News | 'I was thrown out of the house at night', Priya Phuke's allegations against Parinay Phuke; Sushma Andhare's request to CM Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; अंधारेंची CM फडणवीसांना विनंती

Priya fuke news: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नागपूरमध्ये प्रिया हगवणे यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले.  ...

"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या - Marathi News | "Ajit pawar, will you save the office bearer or give justice to Vaishnavi hagawane?", Sushma Andhare got angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे. ...

"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या - Marathi News | "You met Ajit Pawar, true or false... answer?"; Sushma Andhare-Anjali Damania clash on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

Sushma Andhare Anjali Damania News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याच नव्याच मुद्द्यावरून वाक् युद्ध सुरू झाले. अंजली दमानियांनी एका ग्रुपवर टाकलेल्या मेसेजवरून हा वाद सुरू झाला. ...