Sushilkumar Shinde : राज्याच्या राजकारणात जे घडलंय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. आता फक्त जे जे घडतंय ते फक्त बघत राहायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली मात्र काँग्रेस पक्ष कधीच फुटणार नसल्याचा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमा ...