सुशीलकुमार शिंदे FOLLOW Sushilkumar shinde, Latest Marathi News
सोलापूर लोकसभा निवडणुक ; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना मिळाले ३९ हजारांचे मताधिक्य ...
लोकन्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे - सुशीलकुमार शिंदे ...
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...
लगाव बत्ती ...
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेंचा दुसºयांदा पराभव ...
सद्याची आकडेवारीचा अंदाज घेतला तर, दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा काँग्रेसला जबर फटका बसल्याचे चित्र आतापर्यंत झालेल्या मतमोजणीवरुन दिसून येत आहे ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. ...