देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ...
दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे. ...