सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स अॅंगलने एनसीबी वेगाने तपास करत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्तीच्या घरातून जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ताब्यात घेण्यात आले होते. ...
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय. ...
सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्तीवर एफआयआर दाखल केली होती की रियाने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटींची हेराफेरी केली आहे. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही आणि रियाने 15 कोटींची गोष्ट नाकारली होती. ...
एनसीबी ड्रग्स अॅंंगलने रियाची विचारपूस करत आहे. यादरम्यान सुशांतचा मित्र आणि केसच्या मुख्य साक्षीदाराने रियाबाबत अनेक खुलासे केले आहेत आणि ड्रग्सबाबतही सांगितलं आहे. ...