लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर - Marathi News | Forensic report prepared by the cbi team will be conclusive in sushant singh rajput death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर

या रिपोर्टमुळे सुशांत प्रकरणात असलेला गुंता सोडवण्यासाठी मदत होईल. ...

सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली - Marathi News | Ncb investigate sushant singh rajput farm house on aapti gawande island rhea chakraborty drugs party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली

रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग आणि सिमोन यांची नावं घेतली आहेत. ...

बॉलिवूडचे अनेक टॉप अ‍ॅक्टर्स ड्रग्ज अ‍ॅडिक्ट, ड्रग्जमुळेच मिळते काम...! सुशांतचा मित्र युवराजचे धक्कादायक खुलासे - Marathi News | sushant singh rajput friend yuvraj s singh speaks on drug angle cocaine is common in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे अनेक टॉप अ‍ॅक्टर्स ड्रग्ज अ‍ॅडिक्ट, ड्रग्जमुळेच मिळते काम...! सुशांतचा मित्र युवराजचे धक्कादायक खुलासे

कोकेनचा होतो खुल्लमखुल्ला वापर... ...

बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव! - Marathi News | Mukesh Chhabra may file a case against Rhea Chakraborty for naming him in the drugs angle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील 'हा' मोठा दिग्दर्शक रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत, ड्र्ग्स केसमध्ये घेतलंं होतं त्याचं नाव!

अटक झाल्यानंतर रियाने एनसीबीसमोर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांच्या खुलासा केलाय. हे लोक ड्रग्स घेत असल्याचा दावा रियाने केला. यातील एक मोठं नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक मुकेश छाबडा. ...

बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले! - Marathi News | Watch 5 best unseen video of Sushant Singh Rajput shared by his sister Shweta Singh Kirti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बघा सुशांतचे ५ बेस्ट Unseen Video, जे त्याची बहीण श्वेताने शेअर केले!

श्वेता सतत सुशांतचे काही जुने फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत असते. आज तिने शेअर केलेले ५ खास व्हिडीओ आम्ही दाखवणार आहोत. ...

बहिणीच्या अफेअरबाबत समजल्यावर कसा रिअ‍ॅक्ट झाला होता सुशांत? भावोजी विशालने शेअर केली पोस्ट - Marathi News | Sushant Singh Rajput reacted like this on the news of sister Shweta Singh Kirti and vishal kirti's affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या अफेअरबाबत समजल्यावर कसा रिअ‍ॅक्ट झाला होता सुशांत? भावोजी विशालने शेअर केली पोस्ट

विशालने ब्लॉग लिहून सांगितले की, तीन महिन्यांनंतरही त्याचं आणि त्याच्या परिवाराचं दु:खं तसंच आहे. सोबतच त्याने सुशांतच्या फॅन्सना सांगितले की,  तो आता ब्लॉगच्या माध्यमातून सुशांतसोबतच्या सुंदर आठवणी शेअर करणार आहे. ...

सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची सीबीआयला प्रतीक्षा!, सिद्धार्थ, नीरजकडे चौकशी सुरूच - Marathi News | CBI awaits Sushant's viscera report !, Siddharth, Neeraj interrogated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची सीबीआयला प्रतीक्षा!, सिद्धार्थ, नीरजकडे चौकशी सुरूच

सुशांतच्या मृत्यूचा तपास सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्टला सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर त्यांच्याकडून सलग तीन आठवडे तपासाचा धडाका कायम होता. ...

सुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड  - Marathi News | Samuel Miranda was not Sushant's house manager but drug manager, call record scandal broke out | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड 

Sushant Singh Rajput Case : ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्‍याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे. ...