झी रिश्ते अवॉर्डचं प्रसारण या वर्षाच्या शेवटच्या रविवारी म्हणजे २७ डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगवेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्री अंकिता लोखंडेवर खिळल्या होत्या. ...
या रिकाम्या वेळेत ती काय करतेय याची झलक तिने दाखवली आहे. तिने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्क्रीनवर 'राब्ता'सिनेमाचा सीन दिसत आहे. ...