लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Suicide Or Murder: बायोपिकमध्ये हा अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, हुबेहुब दिसतो सुशांत सारखा - Marathi News | Sushant Shingh Rajput Duplicate Sachin Tiwari Plays Sushant Role In His Biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suicide Or Murder: बायोपिकमध्ये हा अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, हुबेहुब दिसतो सुशांत सारखा

सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर ‘न्याय- द जस्टिस’ हाच एक सिनेमा नाही तर आणखी एक सिनेमा बनवण्यात येत आहे. 'suicide or murder ' असे या सिनेमाचे नाव आहे. ...

IN PIC: बदला? म्हणून रिया चक्रवर्तीने दिला होता ‘तो’ किसींग सीन? - Marathi News | Rhea chakraborty agreed for kissing scene to take revenge from aditya roy kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PIC: बदला? म्हणून रिया चक्रवर्तीने दिला होता ‘तो’ किसींग सीन?

Rhea chakraborty ने ‘सोनाली केबल’ या सिनेमात अली फजलसोबत किसींग सीन करायला नकार दिला होता. पण... ...

Nyay-The Justice : सुशांत सिंग राजपूतवर येतोय सिनेमा; टीजर पाहून भावुक व्हाल - Marathi News | film on sushant singh rajput death nyay teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nyay-The Justice : सुशांत सिंग राजपूतवर येतोय सिनेमा; टीजर पाहून भावुक व्हाल

Nyay- The Justice : 58 सेकंदाचा सिनेमाचा टीजर जबरदस्त आहे. टीजरची सुरुवात होते ती सुप्रसिद्ध अभिनेता महिंदर सिंग याच्या मृत्यूच्या  ब्रेकिंग न्यूजने. ...

सुशांतपूर्वी या अभिनेत्याला डेट करत होती रिया चक्रवर्ती, नव्या खुलाशाने सगळेच हैराण - Marathi News | sushant singh rajput close friend smita parikh says rhea chakraborty was dating Aditya Roy Kapoor before sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतपूर्वी या अभिनेत्याला डेट करत होती रिया चक्रवर्ती, नव्या खुलाशाने सगळेच हैराण

महिनाभर तुरुंगात राहिलेली रिया तूर्तास भूतकाळ विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतेय. पण याचदरम्यान आता रियाबद्दल आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...

भूतकाळ विसरून स्वत:त रमली रिया चक्रवर्ती; पहिल्यांदाच शेअर केला स्वत:चा फोटो - Marathi News | rhea chakraborty shares her first picture on social media after sushant singh rajput demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूतकाळ विसरून स्वत:त रमली रिया चक्रवर्ती; पहिल्यांदाच शेअर केला स्वत:चा फोटो

Rhea Chakraborty हळूहळू नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. ...

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे - Marathi News | After a breakup with Sushant, Ankita Lokhande chose Vicky Jain as her partner. The relationship lasted for 3 years. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे

अंकिताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नात्याला तीन वर्षे झाल्याचे सांगितले. ...

रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Riya Chakraborty had gone to a party with the actor, the photos are going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल

नुकतीच रिया चक्रवर्ती गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ...

हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे - Marathi News | Do you recognise her? A few years ago, Prathana Behere looking like this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला ओळखलंत का ? काही वर्षांपूर्वी अशी दिसायची प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरेने सोशल मीडियावर जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...