लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहून नेटकरी भडकले, झाली ट्रोल - Marathi News | sushant singh rajput sister shweta singh kirti share bold photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहून नेटकरी भडकले, झाली ट्रोल

आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी मागणी करत Sushant SinghRajputची बहिण श्वेता किर्ती सिंगने अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. तूर्तास हीच सुशांतची बहीण चर्चेत आहे. पण एका वेगळ्या कारणाने... ...

डिसेंबरमध्ये अंकिता-सुशांत करणार होते लग्न; म्हणून अभिनेत्रीने केलं याच महिन्यात विकी जैनशी लग्न? - Marathi News | ankita lokhande has chosen the month of december for her marriage because of sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिसेंबरमध्ये अंकिता-सुशांत करणार होते लग्न; म्हणून अभिनेत्रीने केलं याच महिन्यात विकी जैनशी लग्न?

Ankita lokhande: अंकिता-विकीच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

'सुशांत सिंहला कोणी स्टार मानतच नव्हतं'; केदारनाथच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केलं खंत - Marathi News | people felt sushant singh rajput was not a star says kedarnath director abhishek kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत सिंहला कोणी स्टार मानतच नव्हतं'; केदारनाथच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केलं खंत

Sushant singh rajput: सुशांतच्या बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या काही चित्रपटांच्या यादीत 'केदारनाथ' (Kedarnath) या चित्रपटाचं आवर्जुन नाव घेतलं जात. ...

'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान - Marathi News | Sara Ali Khan writes emotional note for Sushant Singh Rajput as kedarnath movie completes 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान

Sara Ali Khan : भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Sushant Singh Rajput five relative Death in Road in Bihar while returning from funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू 

Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

रिया चक्रवर्तीचे बँक अकाउंट डीफ्रीज करा; कोर्टाने दिलेल्या आदेशाने मिळाला मोठा दिलासा - Marathi News | Defreeze Rhea Chakraborty's bank account; The court's order was a great relief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया चक्रवर्तीचे बँक अकाउंट डीफ्रीज करा; कोर्टाने दिलेल्या आदेशाने मिळाला मोठा दिलासा

Defreeze Rhea Chakraborty's bank account : कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच तिची बँक खातेही गोठवण्यात आले होते. ...

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी CBIने फेसबुक, गुगलकडे अभिनेत्याने डिलीट केलेला मागितला डेटा आणि चॅट्स - Marathi News | In Sushant Singh Rajput death case, CBI asked Facebook, Google to delete the actor's data and chats. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी CBIने फेसबुक, गुगलकडे अभिनेत्याने डिलीट केलेला मागितला डेटा आणि चॅट्स

सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात १४ जून २०२० रोजी आढळला होता. ...

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने मागितली फेसबुककडे मदत  - Marathi News | CBI seeks help from Facebook in Actor Sushant Singh Rajput death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने मागितली फेसबुककडे मदत 

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात १४ जून २०२० रोजी आढळला होता. ...