लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स? - Marathi News | Sushant Singh Rajput: Actress Arshi Khan on Target After Salman Khan, Karan Johar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले. ...

जीवंतपणी कोणी विचारले नाही, मेल्यानंतर सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शकाची धडपड - Marathi News | within a week of death Sushant Singh Rajput makers Announced To Make Actor Biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीवंतपणी कोणी विचारले नाही, मेल्यानंतर सुशांतच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शकाची धडपड

सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. त्याच्या आयुष्यावर बनणारा सिनेमा त्याच्यासाठी अनोखी श्रद्धांजलीच असेल म्हणून सिनेमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. ...

सुशांत सिंग राजपूतची 50 अपूर्ण स्वप्न ही अभिनेत्री करणार पूर्ण - Marathi News | Sushant Singh Rajput's 50 unfulfilled dreams will be fulfilled by this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतची 50 अपूर्ण स्वप्न ही अभिनेत्री करणार पूर्ण

सुशांतने त्यांच्या ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सर्व त्याला करुन पाहायचे होते. मात्र आता त्याची स्वप्न अपूर्णच राहिली. मात्र सुशांतची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण पुढे सरसावली आहे. ...

सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप  - Marathi News | Kangana's sister Rangol Chandel alleges that these people were responsible for Sushant and Ankita's breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप 

कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत. ...

सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये - Marathi News | after sushant singh rajput suicide hashtag boycott khans top trend on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत शाहरूख, आमिरवरही बहिष्काराची मागणी, ‘#BoycottKhans’ टॉप ट्रेंडमध्ये

सलमान-शाहरुख यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे. ...

सुशांत सिंग राजपूतची पाटण्यामधील घरी झाली प्रार्थना सभा, समोर आला फोटो - Marathi News | Sushant singh rajput prayer meet held in patna residence photos viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतची पाटण्यामधील घरी झाली प्रार्थना सभा, समोर आला फोटो

या प्रार्थना सभेत रिया चक्रवतीला सहभागी होण्यास कुटुंबीयांना आधीच नकार दिला होता. ...

...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा - Marathi News | Sushant Singh Rajput : Now will fight for sushant; Karni Sena's announcement for justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा

करणी सेनेने गेल्या दशकभरापासून बॉलिवूडला हैरान केले आहे. सिनेमांना विरोध, हिंसक आंदोलने यामुळे बॉलिवूडमध्ये या संघटनेची मोठी दहशत आहे. ...

यश राज फिल्मने सादर केले सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट - Marathi News | Yash Raj Film Presents Contract with Sushant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यश राज फिल्मने सादर केले सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट

यश राज फिल्मने सुशांतसोबतची कॉन्ट्रॅक्ट कॉपी पोलिसांकडे सादर केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. ...