‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा सिनेमा. या शेवटच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सुशांतची अवस्था काय होती. त्यासाठी पोलीस आता या सिनेमाच्या अभिनेत्रीची चौकशी करणार आहेत. ...
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांबाबत फॅन्स आणि मित्रमंडळींकडून संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय. ...
दोघांनीही ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने क्रिती शॉक्ड आहे. ...