सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच्या गाण्याच्या टीझरलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...
पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
कन्नड इंडस्ट्रीमध्ये नावारूपास येण्यासाठी सुशील गौडा प्रयत्नशील होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अशा अचानक एक्झिटने मनोरंजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. ...