लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड - Marathi News | Last night after the launch of Dil Bechara Hotstar Crashed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल बेचारा' प्रदर्शित होताच हॉटस्टार झाले होते क्रॅश, रसिकांचा झाला होता हिरमोड

'दिल बेचारा' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा होती. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच  3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते. ...

दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया - Marathi News | Dil Poor premiere: Sushant Singh Rajput trending on Twitter, mixed reaction of fans coming forward | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिल बेचारा प्रीमियर: ट्विटरवर ट्रेंड करतोय सुशांत सिंग राजपूत, समोर येतेय चाहत्यांची मिळती जुळती प्रतिक्रिया

Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Kangana Ranaut was summoned by Mumbai Police by post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स

पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे. ...

‘सुशांत का चला जाना ...’ दोन ओळींची सुसाईड नोट लिहून 13 वर्षीय मुलीने केली आत्महत्या  - Marathi News | sushant singh rajput minor fan commits suicide left suicide note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुशांत का चला जाना ...’ दोन ओळींची सुसाईड नोट लिहून 13 वर्षीय मुलीने केली आत्महत्या 

धक्कादायक... ...

सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ - Marathi News | Sushant's suicide case: The police issued summons to the director, a sensation in the Bollywood world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या दिग्दर्शकाला बजावला समन्स, बॉलिवूड विश्वात खळबळ

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे. ...

सुशांतच्या आत्म्याशी बोलणा-या एक्स्पर्टला स्वत:लाही विश्वास बसेना...! सहा दिवसांत वाढले इतके फॉलोअर्स - Marathi News | sushant singh rajput case paranormal expert steve huff claims to have spoken with ssr spirit got huge response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्म्याशी बोलणा-या एक्स्पर्टला स्वत:लाही विश्वास बसेना...! सहा दिवसांत वाढले इतके फॉलोअर्स

सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणा-या स्टीव्ह हफच्या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ उडाली. स्टिव्हने आत्तापर्यंत तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या तिन्ही व्हिडीओत सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा स्टिव्हने केला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतवरील #MeToo आरोपांबाबत संजना सांघीने तोडली चुप्पी, म्हणाली, मला दुःख या गोष्टीचे वाटते...   - Marathi News | Sanjana Sanghi breaks silence over Sushant Singh Rajput's #MeToo allegations, says, I feel sad ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतवरील #MeToo आरोपांबाबत संजना सांघीने तोडली चुप्पी, म्हणाली, मला दुःख या गोष्टीचे वाटते...  

'दिल बेचारा' या चित्रपटातील सुशांतची सह अभिनेत्री संजना सांघी हिच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजना सुशांतवर करण्यात आलेल्या #MeToo आरोपांबद्दल बोलताना दिसते आहे. ...

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जगणं विसरुन गेली होती अंकिता, छोट्या बहिणीने दिली होती नवी उमेद - Marathi News | After the breakup with Sushant, Ankita had forgotten to live, her younger sister had given her new hope | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जगणं विसरुन गेली होती अंकिता, छोट्या बहिणीने दिली होती नवी उमेद

सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंंकिता कोलमडून गेली होती.  ...