लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

अभिनेता कार्तिक आर्यनने शेअर केला 'दिल बेचारा'तील फेव्हरेट सीन, म्हणाला - दुसऱ्यांदा बघतोय! - Marathi News | Kartik Aryan shares best scene from Sushant Singh Rajput Dil Bechara movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता कार्तिक आर्यनने शेअर केला 'दिल बेचारा'तील फेव्हरेट सीन, म्हणाला - दुसऱ्यांदा बघतोय!

सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाने सर्वांनाच रडवलं. आता या लिस्टमध्ये सुशांतचा आणखी एक फॅन  समोर आला आहे. तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन. ...

Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार" - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide jdu maheshwar hazari say rhea chakraborty contract killer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला आहे. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी - Marathi News | VIDEO: 'Satyamev Jayate', Riya Chakraborty breaks silence in Sushant suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'सत्यमेव जयते', सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीने तोडली चुप्पी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रियाच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच तिने मौन सोडले आहे. ...

'सुशांत घेत होता संशयास्पद औषधं', जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा - Marathi News | 'Suspicious drugs to take Sushant in December', shocking revelation of Jim Trainer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत घेत होता संशयास्पद औषधं', जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता त्याच्या जीम ट्रेनरने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | dont use sushant case tool friction between maharashtra bihar uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. ...

रियाने सुशांतकडून पैसे उकळले पण १५ कोटी नव्हेत; सीएचा खळबळजनक दावा - Marathi News | Sushant Singh Rajput suicide; Money laundering from ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाने सुशांतकडून पैसे उकळले पण १५ कोटी नव्हेत; सीएचा खळबळजनक दावा

ईडीने रिया चक्रवर्तीच्या कुटुंबीयांच्या दोन्ही बँक खात्यांच्या माहितीसह सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यात १७ कोटी होते. ...

सिद्धार्थ पिठाणीचा ई-मेल कोणी केला ‘लीक’? - Marathi News | Who leaked Siddharth Pithani's e-mail? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धार्थ पिठाणीचा ई-मेल कोणी केला ‘लीक’?

मुंबई पोलिसांचे मौन; सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी पाटणा पोलिसांचा तपास वेगात सुरू ...

Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: ED to probe Rs 15 crore transaction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : आता ईडी करणार १५ कोटीच्या व्यवहाराबाबत चौकशी

Sushant Singh Rajput Suicide : या प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासानंतर आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे. ...