लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी - Marathi News | "Don't slander my daughter for your benefit"; Disha Salian parents request to people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी

मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...

सुशांत प्रकरणी CBI तपासास महाराष्ट्र सरकारचा विरोध, प्रगती अहवालासह उत्तर केले दाखल - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : Government of Maharashtra opposes CBI probe in Sushant case, responds with progress report in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत प्रकरणी CBI तपासास महाराष्ट्र सरकारचा विरोध, प्रगती अहवालासह उत्तर केले दाखल

Sushant Singh Rajput Suicide : सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide : After the sister, the brother's bush, after Rhea, her brother Shovik filed an inquiry in the ED office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : बहिणीनंतर भावाची झाडाझडती, रियाचा भाऊ शोविक ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली होती. ...

सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Was Murdered Using Pet Dog's Belt, Claims His Ex-Assistant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा

सुशांत सिंग राजपूतचे वकील रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांवर जे आरोप करत आहे ते धक्कादायक आहेत. आता सुशांत राजपूतचा माजी सहकारी अंकित आचार्य यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...

Justice For Sushant Singh Rajput... परदेशातही लागलं होर्डिंग, बहिणीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Sushant Singh Rajput sister Shweta shares pics of actor billboard in California | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Justice For Sushant Singh Rajput... परदेशातही लागलं होर्डिंग, बहिणीने शेअर केला व्हिडीओ

सुशांतच्या मृत्यूवरून पडदा उठावा अशी केवळ भारतातीलच नाही तर त्याच्या जगभरातील फॅन्सची इच्छा आहे. सुशांतची बहीण श्वेताने कॅलिफोर्नियातील एका होर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर Justice For Sushant Singh Rajput... असं लिहिलंय.  ...

वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन,सतत विचारायची याबाबत प्रश्न - Marathi News | During the year, Riya called Mahesh Bhatt so many times, constantly asking questions On this Topic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन,सतत विचारायची याबाबत प्रश्न

सुशांतच्या आत्महत्येच्या दोन महिन्यापूर्वी पासून त्यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.  ...

अंकिता लोखंडे पुन्हा झाली भावूक, फोटो शेअर करत केली या व्यक्तीची आठवण ? सुशांतसह आहे खास कनेक्शन - Marathi News | Ankita Lokhande Shared Photo Of Sushant Singh Rajput Mother Usha Singh Writes Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे पुन्हा झाली भावूक, फोटो शेअर करत केली या व्यक्तीची आठवण ? सुशांतसह आहे खास कनेक्शन

 सुशांत सिंह राजपूतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो त्यांच्या अतिशय जवळ होता. इतकेच नाही तर सुशांतच्या नावातच त्याच्या आईचेही नाव दडले होते. ...

खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने... - Marathi News | Disha Salian friend reveal whole story before death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? सांगितलं तिच्या मैत्रिणीने...

दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. ...