लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतच्या घरी झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल; पंडित त्र्यंबकेश्वरमधील असल्याची चर्चा - Marathi News | Video of worship at Sushant's house goes viral; Discussion of being from Pandit Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुशांतच्या घरी झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल; पंडित त्र्यंबकेश्वरमधील असल्याची चर्चा

सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. ...

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान - Marathi News | sanjay raut challenge bjp over sushant singh rajput murder case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

सोमवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सुशांतच्या कुटुंबाला अंकिताचा ‘आधार’, या 7 पोस्टने चाहत्यांनाही दिली हिंमत - Marathi News | these 7 posts of ankita lokhande have raised the courage of fans of sushant singh rajput | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या कुटुंबाला अंकिताचा ‘आधार’, या 7 पोस्टने चाहत्यांनाही दिली हिंमत

सुशांतच्या आठवणीत अंकिताच्या पोस्ट ...

सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी - Marathi News | CBI should conduct narco test on Sanjay Raut and Aditya Thackeray in Sushant Rajput Case - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी

Sushant Singh Rajput: या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. ...

सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात - Marathi News | Actor Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty had a quarrel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात

एकमेकांच्या कुटुंबीयांच्या विषयावरुन दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. ...

सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर.. - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam Target Shiv Sena & Sanjay Raut over Sushant Singh Rajput Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर..

शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे. ...

सुशांतच्या वडिलांवरच्या ‘त्या’आरोपाने कुटुंब भडकले, संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा - Marathi News | sushant singh rajput cousin bjp mla neeraj to file defamation case on sanjay raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या वडिलांवरच्या ‘त्या’आरोपाने कुटुंब भडकले, संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या  प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे  खासदार संजय राऊत मैदानात उतरले. ...

जेव्हा सुशांत आणि सारा प्रमोशन साठी गेले होते 'बिग बॉस'मध्ये, तेव्हा सलमानले विचारले होते असे अनेक प्रश्न - Marathi News | Fans share videos of Sushant Singh Rajput's last appearance In Bigg Boss Season 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा सुशांत आणि सारा प्रमोशन साठी गेले होते 'बिग बॉस'मध्ये, तेव्हा सलमानले विचारले होते असे अनेक प्रश्न

सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील  नेपोटिझम,  गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी  करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे. ...