लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमची होणार का कोरोना टेस्ट? बीएमसी म्हणते... - Marathi News | Sushant Singh Rajput death case: CBI officers will decide if they want to take coronavirus test, says BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमची होणार का कोरोना टेस्ट? बीएमसी म्हणते...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमच्या कोरोना चाचणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

रिया चक्रवर्तीसह चौघांची होणार पॉलिग्राफ टेस्ट? सीबीआयकडून दुसऱ्या दिवशीही ७ तास चौकशी - Marathi News | Four to have polygraph test with Riya Chakraborty? 7 hours inquiry from CBI on the second day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया चक्रवर्तीसह चौघांची होणार पॉलिग्राफ टेस्ट? सीबीआयकडून दुसऱ्या दिवशीही ७ तास चौकशी

रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे. ...

संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल - Marathi News | Who is Sandeep Singh's boss in BJP? - Question by Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीपसिंहचा भाजपमधील ‘तो’ बॉस कोण? - सचिन सावंत यांचा सवाल

या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत ...

सुशांतसिंहप्रकरणी प्रसारमाध्यमांनी समांतर खटला चालवू नये, ‘प्रेस कौन्सिल’ने जारी केले सल्लापत्र - Marathi News | Media should not pursue parallel lawsuits in Sushant Singh case: Press Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंहप्रकरणी प्रसारमाध्यमांनी समांतर खटला चालवू नये, ‘प्रेस कौन्सिल’ने जारी केले सल्लापत्र

तपास आणि खटला यावर दबाव येईल अशा पद्धतीने माध्यमांनी स्वत:च समांतर खटला चालवून निर्णयाचे सूचन करू नये. आरोपींचा प्रकरणाशी संबंध असल्याबाबत सामान्य लोकांत विश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीच्या कहाण्या माध्यमांनी सांगू नये. ...

Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाची सलग दुसऱ्यादिवशी सात तास कसून चौकशी - Marathi News | The CBI interrogated Rhea for seven hours for the second day in a row | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाची सलग दुसऱ्यादिवशी सात तास कसून चौकशी

Sushant Singh Rajput Case : आर्थिक देवाणघेवाण, ड्रगसेवनाबाबत सखोल विचारणा, आजी माजी सीए, शोविक, पिठानीकडे चौकशीचा फेरा कायम ...

रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न - Marathi News | Rhea Is A Pawn, Who's The Mastermind Behind? Kangana Ranaut Speaks To Arnab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न

Sushant Singh Rajput सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल, असे कंगना म्हणाली. ...

Sushant Singh Rajput: "रियाला पुढे करून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार बड्या हस्तींना वाचवतंय" - Marathi News | SushantSinghRajput: Rhea Chakraborty is just a facade, filmmaker Vivek Agnihotri has alleged  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput: "रियाला पुढे करून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार बड्या हस्तींना वाचवतंय"

Sushant Singh Rajput: या प्रकरणातील गुंता दिवसंदिवस वाढतच चालला आहे. ...

रिया चक्रवर्तीच्या आरोपांवर संजना सांघीने दिले उत्तर, म्हणाली-  मी हे 25 वेळा मुलाखतीत सांगितले की... - Marathi News | Sanjana sanghi reacts on rhea chakraborty allegations about sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या आरोपांवर संजना सांघीने दिले उत्तर, म्हणाली-  मी हे 25 वेळा मुलाखतीत सांगितले की...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील गुंता दिवसंदिवस वाढतच चालला आहे. ...