लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

रियाला भेटल्याची गौरव आर्याची कबुली , ड्रग्ज कनेक्शन; ईडीकडून आज कसून चौकशी - Marathi News | Gaurav Arya's confession of meeting Riya, drug connection; A thorough inquiry from the ED today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाला भेटल्याची गौरव आर्याची कबुली , ड्रग्ज कनेक्शन; ईडीकडून आज कसून चौकशी

गोव्यातील अंजुना भागातील टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव गोव्यातील वागाटेर भागात झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. रियाच्या मोबाइल चॅटमधून गौरवशी असलेले ड्रग कनेक्शन स्पष्ट झाले होते. ...

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : कर्नाटकचा आमदार गौरव आर्याचा भागीदार - Marathi News | Sushant Singh Rajput death case: Karnataka MLA is Gaurav Arya's partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : कर्नाटकचा आमदार गौरव आर्याचा भागीदार

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा या प्रकरणातील बड्या धेंडांची नावे समोर येत आहेत. राजकारण्यांचेही या प्रकरणाशी असलेले संबंध उघड होऊ लागले आहेत. ...

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर - Marathi News | Fear of Mumbai police more than Bollywood mafias; Kangana Ranaut's answer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. ...

संदीप सिंह आणि भाजपा, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?; काँग्रेसकडून निशाणा  - Marathi News | Sandeep Singh and BJP, ‘What is this relationship called?’, Targeted by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संदीप सिंह आणि भाजपा, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?; काँग्रेसकडून निशाणा 

संदीप सिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते, याचीही स्पष्टता अजून होत नाही. ...

सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता - Marathi News | Siddharth, Dipesh ready to be government witnesses? Likely to take a new turn in the sushant singhs death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता

सिद्धार्थ आणि दिपेश हे दोघेही 8 ते 14 जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते. ...

वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!! - Marathi News | Netizens take Richa Chadha's strange school from controversial statement !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!!

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिची नेटकऱ्यांनी ट्विटरवर शाळा घेतली आहे. तिला चांगलेच फैलावर घेतल्याचे समजतेय. ...

सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी! - Marathi News | sushant singh rajput bank account forensic audit there is no electronic transfer from sushant to rheas account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!

कुठे खर्च झालेत 70 कोटी? फॉरेन्सिक ऑडिटमधून झाला मोठा खुलासा   ...

"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Congress leader Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन सावंत तुम्ही नगरसेवक म्हणून फक्त एकदा निवडून या अन् उभं राहायचं धाडस दाखवा"

सचिन सावंत यांच्या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. ...