लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल" - Marathi News | congress sachin sawant slam bjp over sushant singh rajput case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...

सीबीआयचा रोख आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांवर! शेकडो तासांच्या तपासानंतर अखेर हत्या नसल्याचा निष्कर्ष - Marathi News | RBI's Focus now on Sushant's reasons for suicide! After hundreds of hours of investigation, it was finally concluded that there was no murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयचा रोख आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांवर! शेकडो तासांच्या तपासानंतर अखेर हत्या नसल्याचा निष्कर्ष

मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

मुंबई, गोव्यात ७ ड्रग्ज तस्करांना अटक. शौविक चक्रवर्तीचे ड्रग चॅट उघड; बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर - Marathi News | 7 drug smugglers arrested in Mumbai, Goa Revealing drug chat of Shawvik Chakra behavior; In front of the names of 20 people in Bollywood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई, गोव्यात ७ ड्रग्ज तस्करांना अटक. शौविक चक्रवर्तीचे ड्रग चॅट उघड; बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर

कपिल झव्हेरी, अब्बास लखानी, फैयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बॉलिवूड आणि पेज थ्री पार्ट्यांसाठी अमलीपदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. ...

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातला ‘सुकामेवा’ रडारवर - Marathi News | Sushant Singh Rajput case on 'Sukameva' radar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुशांत सिंह राजपूत प्रकरणातला ‘सुकामेवा’ रडारवर

प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल. ...

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Sushant's partner Varun Mathur interrogated by ED, Gaurav Arya's mobile seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

Sushant Singh Rajput Case : ईडीला तपासात असहकार्य ...

'सुशांत मृत्यू प्रकरणात राजकीय स्वार्थ', रियावरील आरोपांचे सतीश मानेशिंदेंनी केले खंडन - Marathi News | 'Political interest in Sushant's death case', Satish Maneshinde refutes allegations against Riya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत मृत्यू प्रकरणात राजकीय स्वार्थ', रियावरील आरोपांचे सतीश मानेशिंदेंनी केले खंडन

सुशांतच्या कुटुंबावर रियाच्या वकिलांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी रियाला या प्रकरणात नाहक गुंतवत असल्याचे म्हटले आहे. ...

NCBचा कारवाईचा धडाका! शोविकचे ड्रगसंबंधी चॅट आले समोर, सात तस्करांना अटक - Marathi News | Sushant Singh rajput Case : NCB's action! Shovik's drug-related chat came to light, seven smugglers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचा कारवाईचा धडाका! शोविकचे ड्रगसंबंधी चॅट आले समोर, सात तस्करांना अटक

Sushant Singh rajput Case : तस्करांचे बॉलिवूड कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. ...

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर - Marathi News | The real reason behind the breakup of Sushant Singh Rajput and Ankita Lokhande came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा धक्का त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला बसला आहे. ...