लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

“गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर”; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Sushant Rajput: Anil Deshmukh is Joker of MahavikasAghadi government circus, BJP Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर”; भाजपाची बोचरी टीका

Sushant Singh Rajput, BJP, Home Minister Anil Deshmukh News: भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, भाजपाची मागणी ...

रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ - Marathi News | Riya Chakraborty has no relief from the court, extension of judicial custody till October 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा नाही, 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून तिच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत - Marathi News | Welcoming the action of Mumbai Police against SM racket in Sushant case - Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत

Sachin Sawant : मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. ...

Sushant Singh Rajput Case: रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा; लवकरच मिळणार दिलासा - Marathi News | Sushant Singh Rajput Case: ED has no strong evidence against Rhea Chakraborty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा; लवकरच मिळणार दिलासा

Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty: मनी लॉण्ड्रिंगच्या खटल्यात मिळणार दिलासा; सर्व व्यवहार तपासले पण काहीच मिळेना ...

SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा - Marathi News | SSR Case: Sushant dies just hours before postmortem, report reveals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा

Sushant Singh Rajput Case : सुशांतचा पोस्टमॉर्टेमपूर्वी सुमारे 10 ते 12 तास आधी मृत्यू झाला होता, असे तपासात समोर आले आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही वस्तुस्थिती उघड केली आहे. ...

SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप - Marathi News | SSR Case: Conspiracy to tarnish Mumbai Police's image, alleges Police Commissioner Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप

Sushant Singh Rajput Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला. ...

'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना - Marathi News | The last scene of 'Pavitra Rishta' series is going viral on social media. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता' मालिकेतील शेवटचा सीन सोशल मीडियावर होतोय व्हायरल, असे भेटले होते मानव-अर्चना

सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणीमध्ये जुना व्हिडिओ शेअर करत आहेत. आता पवित्र रिश्ता मालिकेतील सुशांत व अंकिताच्या शेवटच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ...

आधी म्हणाले सुशांतची हत्या, रिपोर्टमध्ये म्हणाले आत्महत्या; एम्सच्या डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक  - Marathi News | aiims team for sushant singh rajput head dr sudhir gupta audio tape leaked doctor said actor death was not a case of suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी म्हणाले सुशांतची हत्या, रिपोर्टमध्ये म्हणाले आत्महत्या; एम्सच्या डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक 

डॉ. सुधीर गुप्ता यांचीच एक ऑडिओ टेप लीक झाली आहे. ...