लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या?; सीबीआयने खुलासा करावा- गृहमंत्री - Marathi News | Murder or suicide of Sushant Singh Rajput ?; CBI should disclose: Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या?; सीबीआयने खुलासा करावा- गृहमंत्री

 सुशांतसिंगची हत्या झाल्याची शंका व्यक्त करून मोठा गदारोळ उठविण्यात आला होता. ...

आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल - Marathi News | did we forget ssr mukesh khanna asked channels for not covering sushant singh rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल

मीडिया आता इतका शांत का?असा सवालही मुकेश खन्ना यांनी केला आहे. ...

सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल - Marathi News | Sushant Singh case: It has been 4 months since the inquiry, tell me what happened ?; Anil Deshmukh's question to CBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०१९ रोजी त्याच्या राहत्याघरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. ...

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती - Marathi News | sushant singh rajputs father kk singh admitted in hospital due to heart problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती

रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...

VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं.... - Marathi News | Sushant Singh Rajput and Ankita Lokhande love story unknown interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कधी साऱ्या जगासमोर व्यक्त केलं होतं प्रेम, जाणून घ्या मग कसं तुटलं अंकिता-सुशांतचं पवित्र नातं....

१९ डिसेंबर १९८४ ला एका मराठी परिवारात जन्मलेली अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ...

सुशांतच्या आठवणीत स्टेजवरच अंकिता लोखंडेचे डोळे आले भरून, म्हणाली - 'पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा' - Marathi News | Ankita Lokhande remembering Sushant Singh Rajput in an award function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आठवणीत स्टेजवरच अंकिता लोखंडेचे डोळे आले भरून, म्हणाली - 'पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा'

झी रिश्ते अवॉर्डचं प्रसारण या वर्षाच्या शेवटच्या रविवारी म्हणजे २७ डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगवेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्री अंकिता लोखंडेवर खिळल्या होत्या. ...

 कधीकाळी चोरी करताना पकडली गेली होती ही अभिनेत्री, नाव स्वस्तिका मुखर्जी - Marathi News | when bengali actress swastika mukherjee caught shoplifting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कधीकाळी चोरी करताना पकडली गेली होती ही अभिनेत्री, नाव स्वस्तिका मुखर्जी

स्वस्तिका ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. इतकी की, तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.  ...

अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश... - Marathi News | NBSA directed to channels to air an apology related Rakul Preet Singh on december 17 for their false reportage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रकुलप्रीतचा मोठा विजय, 'या' तीन चॅनल्सना ऑनएअर माफी मागण्याचा आदेश...

आता या केसवर कारवाई करत न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड्स अथॉरिटीने काही चॅनल्सना फटकारले आहे. या चॅनल्सनी तिच्याविरोधात बातम्या दाखवल्या होत्या. ...