लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा - Marathi News | aryan khan gets support from sushant singh rajput lawyer vikas singh in drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai rave party case: '...तर आर्यन दोषी नाही'; सुशांत सिंह राजपूतच्या वकिलांचा आर्यनला पाठिंबा

Mumbai cruise drug case: या प्रकरणात किंग खानच्या मुलाचं नाव आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. ...

भावाने बहिणीसाठी केला 'स्वीटहार्ट' डान्स, व्हिडिओ पाहुन लोकांना आठवला सुशांतसिंग राजपूत... - Marathi News | brother dance on sweetheart song of sushant singh rajput for sister video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावाने बहिणीसाठी केला 'स्वीटहार्ट' डान्स, व्हिडिओ पाहुन लोकांना आठवला सुशांतसिंग राजपूत...

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, वधूचा भाऊ बॉलिवूडच्या स्वीटहार्ट या गाण्यावर नाचताना दिसत आहे. अनेक लोक सुशांत सिंह हा व्हिडिओ पाहुन सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत आहेत. ...

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला एसीबीकडून अटक  - Marathi News | ACB arrests friend of late actor Sushant Singh Rajput | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला एसीबीकडून अटक 

खार येथील राहत्या घरातून करण्यात आली अटक. ...

Bigg Boss 15 : रिया चक्रवर्तीला 'बिग बॉस'साठी ऑफर झाली इतकी रक्कम, ठरेल आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 15: The amount offered to Riya Chakraborty for 'Bigg Boss' will be the most expensive contestant ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : रिया चक्रवर्तीला 'बिग बॉस'साठी ऑफर झाली इतकी रक्कम, ठरेल आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक

रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...

'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी - Marathi News | if kangana ranaut fails to appear arrest warrant will be issued against her says court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

Kangana ranaut: जावेद अख्तर व त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायलयात उपस्थित होते. मात्र, कंगना ऐनवेळी गैरहजर राहिली. त्यामुळेच न्यायाधीशांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Riya Chakraborty first appeared in glamorous avatar after Sushant Singh Rajput's death, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळते आहे. ...

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर चाहत्यांना आठवला सुशांत ? असे जोडले कनेक्शन - Marathi News | After Hearing about Siddharth Shukla's death, fans remembering Sushant Singh Rajput, check what's the link | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर चाहत्यांना आठवला सुशांत ? असे जोडले कनेक्शन

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियावर ट्विट करत श्रद्धांजली देत आहेत. ...

Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Rakshabandhan Special: Bollywood celebrities wish Rakshabandhan, reminisce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा

देशभरात आज रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर भाऊ-बहिण एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. ...