सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय. ...
सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. ...
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. ...
सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय. ...
लेखक-दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'छिछोरे'च्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. ...
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अंकिता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. चित्रपट रिलीज व्हायला काही दिवस उरले आहेत आणि अशात बॉलिवूडची एकही संधी सुटता कामा नये, असे अंकिताला झाले ...