सुशांत गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर खूपच कमी अॅक्टिव्ह होता. पण त्याने नुकतेच त्याचे लडाखमधील हॉलिडेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत एकेकाळी टीव्हीवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. ‘किस देश मे है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने. ...
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट्स डिलिट केल्या होत्या. त्यात आता तर केदारनाथ चित्रपटातील सहकलाकार सारा अली खानलादेखील अनफॉलो केले आहे. ...
‘दंगल’ या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नीतेश यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला होता. आता ‘छिछोरे’बद्दल एक खास खबर आहे. ...
लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केले आहेत. ...