लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतच्या आत्महत्येनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची अशी झाली होती अवस्था, प्रार्थना बेहरेने केला खुलासा - Marathi News | Ex-girlfriend Ankita Lokhande's condition after Sushant's suicide was revealed by Prathna Behere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्येनंतर एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची अशी झाली होती अवस्था, प्रार्थना बेहरेने केला खुलासा

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा देताना प्रार्थना बेहरे खूप भावूक झाली होती. ती म्हणाली सुशांत माझ्या खूप जवळचा होता. तो मला छोटी बहिण मानत होता. ...

ऋषी कपूर यांच्या निधनावेळी थेट स्मशाभूमीत पोहचले होते बॉलिवूड कलाकार आणि सुशांतसाठी काही चेहरे सोडले तर बाकी कलाकार फिरकलेच नाही - Marathi News | Only few Turned For Sushants Funeral, while there were many from Bollywood during Rishi Kapoor's Funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या निधनावेळी थेट स्मशाभूमीत पोहचले होते बॉलिवूड कलाकार आणि सुशांतसाठी काही चेहरे सोडले तर बाकी कलाकार फिरकलेच नाही

कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे ...

मर्डर बाय फिल्म इंडस्ट्री! सुशांत सिंग राजपूतने 6 महिन्यात गमावले होते 7 सिनेमे!! - Marathi News | Sushant Singh Rajput Reportedly Lost 7 Films In 6 Months, People Call His Death 'Murder By Film Industry' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मर्डर बाय फिल्म इंडस्ट्री! सुशांत सिंग राजपूतने 6 महिन्यात गमावले होते 7 सिनेमे!!

काल कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. आता सुशांतच्या फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनीही बॉलिवूडमधील इंडस्ट्रीतील वाढत्या घराणेशाहीवर प्रहार केला आहे. ...

iifa award शोमध्ये अशा प्रकारे उडवली गेली होती सुशांतची खिल्ली, व्हिडीओ पाहून चाहते भडकले - Marathi News | Shahid Kapoor And Shah Rukh Khan Makes Fun Of Sushant Singh Rajput During Award Show Iifa Fans Gets Angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :iifa award शोमध्ये अशा प्रकारे उडवली गेली होती सुशांतची खिल्ली, व्हिडीओ पाहून चाहते भडकले

सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर सुशांतने असे का केले? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. ...

तू अनिल कपूरची मुलगी नसती तर...! सुशांतबद्दल केलेल्या ट्विटवर नेटक-यांनी घेतला सोनम कपूरचा खरपूस समाचार - Marathi News | sonam kapoor got trolled over comment on sushsnat singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू अनिल कपूरची मुलगी नसती तर...! सुशांतबद्दल केलेल्या ट्विटवर नेटक-यांनी घेतला सोनम कपूरचा खरपूस समाचार

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाटून आला आणि यात अभिनेत्री सोनम कपूरने उडी घेतली.  ...

"सुशांत कसा आहे?"... आत्महत्येच्या धक्क्यानं वहिनीनं सोडला प्राण, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | "How is Sushant singh Rajput?" Death was not tolerated; sister in law passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुशांत कसा आहे?"... आत्महत्येच्या धक्क्यानं वहिनीनं सोडला प्राण, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. ...

अशा अंदाजात सुशांत सिंह राजपूतने अंकिता लोखंडेला केला होता प्रपोज ,अशी होती दोघांची LOVESTORY - Marathi News | When Sushant Singh Rajput's showed his romantic side on the dance reality show 'Jhalak Dikhhla Ja' Won Hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा अंदाजात सुशांत सिंह राजपूतने अंकिता लोखंडेला केला होता प्रपोज ,अशी होती दोघांची LOVESTORY

'पवित्र रिश्ता'नंतर 'झलक- दिखला' जा या रिअॅलिटी शोमध्येही दोघे सहभागी झाले होते. याच मंचावर सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते. ...

अखेर अधूरंच राहिलं सुशांत सिंग राजपूतचे हे स्वप्न, वाचून तुम्हालाही वाटेल वाईट - Marathi News | This dream remained unfulfilled ..! The land was bought by Sushant Singh Rajput on the moon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अधूरंच राहिलं सुशांत सिंग राजपूतचे हे स्वप्न, वाचून तुम्हालाही वाटेल वाईट

सुशांत सिंग राजपूतचे या ठिकाणी जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. ...