लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको! मराठी अभिनेत्रीने सांगितली तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी - Marathi News | marathi actress megha ghadge facebook post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको! मराठी अभिनेत्रीने सांगितली तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी

 तिची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होतेय. अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये बेतलेल्या प्रसंगांना, संघर्षाला तिने वाचा फोडली आहे.  ...

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता साहिल खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाला-मलाही काढून टाकले होते बऱ्याच सिनेमातून - Marathi News | Actor Sahil Khan's shocking revelation after Sushant's suicide, said-I too was removed from many movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता साहिल खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाला-मलाही काढून टाकले होते बऱ्याच सिनेमातून

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता 'स्टाइल' फेम अभिनेता साहिल खानने इंडस्ट्रीतील त्याला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide israel pays tribute to sushant connection with country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे. ...

सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित, पाटण्यामध्येच होणार श्राद्ध - Marathi News | Sushant singh rajput death shraddhkarma to be held in patna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या अस्थी गंगेत विसर्जित, पाटण्यामध्येच होणार श्राद्ध

सुशांतचे अंतिम संस्कार केल्यानंतर बुधवारी वडील केके सिंग आणि कुटुंबातील इतर सदस्य पाटणाला पोहोचले आहेत. ...

सुशांतचा परफॉर्मन्स पाहून माधुरी दिक्षितलाही कोसळले होते रडू, Video पाहून तुम्हीही तुमचे अश्रु रोखू शकणार नाही - Marathi News | You Will Be Emotionally Shedding Tears After Watching Sushant Singh performance Even Madhuri Dixit Couldn't Control | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा परफॉर्मन्स पाहून माधुरी दिक्षितलाही कोसळले होते रडू, Video पाहून तुम्हीही तुमचे अश्रु रोखू शकणार नाही

सुशांतने 'एमएस धोनी' आणि 'केदारनाथ'सारखे हीट सिनेमा दिले आहेत. यासोबतच आमिर खानच्या 'पीके'मधील कामाचेही कौतुक झाले. ...

TikTokवर सापडला सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट, त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Duplicate of Sushant Singh Rajput found on TikTok, his video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTokवर सापडला सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट, त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

टिक टॉकवर सुशांत सिंग राजपूतचा डुप्लिकेट सध्या चर्चेत आला आहे. हा व्यक्ती हुबेहूब सुशांतसारखा दिसतो. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

निर्ल्लजांनो, लाज विकून खाल्ली का? सुशांतच्या आत्महत्येवरचे गाणे बघून संतापली राणी चॅटर्जी - Marathi News | bhojpuri actress rani chaterjee lashes out on bhojpuri song on sushant singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्ल्लजांनो, लाज विकून खाल्ली का? सुशांतच्या आत्महत्येवरचे गाणे बघून संतापली राणी चॅटर्जी

अशा लोकांमुळेच भोजपुरी सिनेमा हास्याचा विषय बनत आला आहे, अशा शब्दांत राणी चॅटर्जीने तिचा संताप व्यक्त केला. ...

#BoycottKaranJohar सोशल मीडियावर करण जोहरवर चाहते करतायेत बहिष्काराची मागणी, देतायेत संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | sushant singh rajput fans and netizens trend boycott karan johar on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottKaranJohar सोशल मीडियावर करण जोहरवर चाहते करतायेत बहिष्काराची मागणी, देतायेत संतप्त प्रतिक्रीया

आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे. ...