सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती जास्त चर्चेत आली आहे. ...
सुशांतच्या एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
मी आत्महत्या केलीच तर माझ्या आत्महत्येसाठी केवळ तोच जबाबदार असेल, असे तिने म्हटले आहे. ...
अभिनेता शेखर सुमनने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी पुढे रेटली आहे. आपल्याला दिसतेय तेवढे हे प्रकरण साधे नाही, असे त्याने म्हटले आहे. ...
मुंबई पोलिसांनी निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांना नोटीस पाठवली आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 लोकांचा जबाब नोंदवले आहेत. या दरम्यान आता त्याचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला आहे. ...
डिप्रेशन ते मीटू आरोप अशा अनेक गोष्टींवर केलेत खुलासे ...
सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणी राजद नेते तेजस्वी यादव आणि अभिनेता शेखर सुमन यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे ...