लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

या गोष्टीचा सुशांतला बसला होता जबर धक्का, शेखर कपूर यांनी पोलिसांकडे केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Sushant was shocked by this, Shekhar Kapoor made shocking revelations to the police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गोष्टीचा सुशांतला बसला होता जबर धक्का, शेखर कपूर यांनी पोलिसांकडे केले धक्कादायक खुलासे

शेखर कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यांनी यात बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

सुशांतचा मित्र संदीप सिंगवर भडकला हा टीव्ही अ‍ॅक्टर; म्हणाला, तुझे रक्त कसे खवळत नाही? - Marathi News | tv actor tarun khanna blasts sandip singh and demands for cbi inquiry in sushant singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा मित्र संदीप सिंगवर भडकला हा टीव्ही अ‍ॅक्टर; म्हणाला, तुझे रक्त कसे खवळत नाही?

सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती आणि मित्र संदीप सिंग यांच्यावर त्याने निशाणा साधला. ...

रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू - Marathi News | Riya Chakraborty is still on the police radar, verifying the answer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू

पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

सुशांतसिंह राजपूतनंतर आणखीन एका अभिनेत्याची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल - Marathi News | After Sushant Singh Rajput, TV actor Susheel Gowda dies by suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंह राजपूतनंतर आणखीन एका अभिनेत्याची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल

कन्नड इंडस्ट्रीमध्ये नावारूपास येण्यासाठी सुशील गौडा प्रयत्नशील होता.  त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अशा अचानक एक्झिटने  मनोरंजन विश्व, त्याचे चाहते आणि कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. ...

सुशांत सिंग राजपूतविषयी बोलता-बोलता अचानक रडू लागली रश्मी देसाई - Marathi News | Actress rashmi desai cried talking about sushant singh rajput says we were close | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतविषयी बोलता-बोलता अचानक रडू लागली रश्मी देसाई

सुशांतबाबत बोलताना रश्मी सगळ्यांसमोर रडायला लागली. ...

सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या... ? पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा!! - Marathi News | paranormal experts says in the case of sushant that its a murder not suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची आत्महत्या नव्हे हत्या... ? पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा!!

सुशांतची हत्या करणारा एक पुरूष होता आणि हत्या करताना त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता?? ...

इंडस्ट्रीमध्ये सुशांतची इमेज आणि करिअर खराब करण्यासाठी चालवले जात होते कॅम्पेन, फिल्ममेकर अपूर्व असरानीचा खळबळजनक आरोप - Marathi News | Apruva asrani tweet on sushant singh suicide campaign runs to destroy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीमध्ये सुशांतची इमेज आणि करिअर खराब करण्यासाठी चालवले जात होते कॅम्पेन, फिल्ममेकर अपूर्व असरानीचा खळबळजनक आरोप

''सुशांत सिंग राजपूतसाठी माझा लढा हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही.'' ...

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने आता उचलले हे पाऊल, हे अंकिताला माहितीय का? - Marathi News | Does Ankita know that Ankita Lokhande's boyfriend has taken this step after Sushant's death? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने आता उचलले हे पाऊल, हे अंकिताला माहितीय का?

सुशांतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यात आता तिच्या बॉयफ्रेंडने धक्कादायक निर्णय घेतला आहे. ...