लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल - Marathi News | Sushant's family should be heard before decision on Riya's petition, Sushant's family files caveat in Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ...

...म्हणून पुन्हा पुन्हा गुगल चेक करत होता सुशांत सिंह राजपूत? वकिलाकडून धक्कादायक खुलासा! - Marathi News | Lawyer Vikas Singh says Sushant Singh Rajput was disturbed by ex manager Disha Salian's death and was checking google in anxiety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून पुन्हा पुन्हा गुगल चेक करत होता सुशांत सिंह राजपूत? वकिलाकडून धक्कादायक खुलासा!

रिया चक्रवर्तीवर केस झाल्यावर सुशांतच्या वडिलाचे वकील विकास यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकास यांनी सांगितले की, दिशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मेंटल हेल्थवर फार परिणाम झाला होता. ...

सुशांतला भूतांच्या स्टोरी सांगून रियानेच बदलायला लावले होते घर, बहिणीने केला खुलासा - Marathi News | Riya had told Sushant to change the house by telling a ghost story, the sister revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला भूतांच्या स्टोरी सांगून रियानेच बदलायला लावले होते घर, बहिणीने केला खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडील के के सिंगने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता सुशांतची बहिण मीतू हिने काही खुलासा केला आहे. ...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सुप्रीम धक्का; सीबीआय चौकशीस नकार - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case Supreme Court Dismisses PIL Demanding CBI Investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सुप्रीम धक्का; सीबीआय चौकशीस नकार

याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ...

'मुंबई पोलिसांपैकी कोणीतरी रियाला मदत करत आहे'; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप - Marathi News | Actor Sushant Singh's father's lawyer Vikas Singh has leveled allegations against Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई पोलिसांपैकी कोणीतरी रियाला मदत करत आहे'; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा - Marathi News | Mayawati now jumps in Sushant's suicide case; warns Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...

अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका? - Marathi News | sushant singh rajputs ex-girlfriend ankita lokhande may provide security? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू या जगातून गेला पण जाताना अनेक प्रश्न मागे ठेवून गेला... ...

'सत्यासाठी सर्व एकत्र येऊयात', सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने केले चाहत्यांना आवाहन - Marathi News | 'Let's all come together for truth', Sushant's sister Shweta Singh Kirti appeals to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सत्यासाठी सर्व एकत्र येऊयात', सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने केले चाहत्यांना आवाहन

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...