लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

'सुशांतसिंग राजपूतप्रकरणी CBI ची मागणी, पण ED खटला दाखल करु शकते' - Marathi News | CBI demands Sushant Singh Rajput case, but ED can file case, devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुशांतसिंग राजपूतप्रकरणी CBI ची मागणी, पण ED खटला दाखल करु शकते'

सुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा, अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. पण, सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येते. मात्र, याप्रकरणात मनी लॉड्रींग आणि गैरवर्तन असल्याचे समोर येत आहे ...

काय ? रिया चक्रवर्ती करायची जादूटोणा, सुशांतच्या बहिणीला नोकराने दिली होती माहिती - Marathi News | Sushant Singh Rajput's sister Mitu Singh alleges Rhea Chakraborty was into black magic, say reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ? रिया चक्रवर्ती करायची जादूटोणा, सुशांतच्या बहिणीला नोकराने दिली होती माहिती

सुशांतच्या बहिणीने केला मोठा खुलासा ...

सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी टाकताहेत दबाव, मित्राने केला गंभीर आरोप - Marathi News | Sushant's family pressures him to testify against Riya, friend makes serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी टाकताहेत दबाव, मित्राने केला गंभीर आरोप

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाच्या विरोधात त्याच्याच मित्राने गंभीर आरोप केले आहेत. ...

सुशांतच्या सीएने केला शॉकिंग खुलासा; म्हणे, त्याच्या खात्यात तेवढे पैसे नव्हतेच...! - Marathi News | sushant singh rajput ca sandeep sridhar gives details of his transactions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या सीएने केला शॉकिंग खुलासा; म्हणे, त्याच्या खात्यात तेवढे पैसे नव्हतेच...!

दिला वर्षभराचा तपशील... ...

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात राज्यातील युवा मंत्र्याचा दबाव; भाजपा आमदाराचं थेट दिल्लीला पत्र - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar claiming that, a young minister in Maharashtra is interfere in Sushant singh rajput's suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या आत्महत्येच्या तपासात राज्यातील युवा मंत्र्याचा दबाव; भाजपा आमदाराचं थेट दिल्लीला पत्र

महिना उलटल्यानंतर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी याप्रकरणी बिहार पोलिसांत गुन्हा नोंदवला. ...

डंके की चोट पर कह सकती हूं की, वह....! सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच तोडली चुप्पी - Marathi News | sushant singh ex-girlfriend ankita lokhande slams who are calling sushant singh death as suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डंके की चोट पर कह सकती हूं की, वह....! सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच तोडली चुप्पी

वाचा काय म्हणाली... ...

...तेव्हाच होईल रियाला अटक! पाटणा पोलिसांकडून सध्या केवळ चौकशी सुरू - Marathi News | ... then Rhea will be arrested! Patna police is conducting only investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...तेव्हाच होईल रियाला अटक! पाटणा पोलिसांकडून सध्या केवळ चौकशी सुरू

सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे. ...

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल - Marathi News | Sushant's family should be heard before decision on Riya's petition, Sushant's family files caveat in Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ...