नुकत्याच न्यूज नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबत अनेक खुलासे केले आहेत. रियाने दोन तरूणींकडे इशारा करत सांगितले की, त्या दोघींमुळे सुशांत परेशान राहू लागला होता. ...
सीबीआय टीमने रियाची जवळपा १० तास चौकशी केली सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि हाउस मॅनेजर मिरांडाची सोबतच चौकशी केली. रिपोर्ट्सनुसार, रियाने चौकशीदरम्यान ड्रग चॅटची बाब मान्य केली आहे. ...