सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमच्या कोरोना चाचणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
रियासह सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचे नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग हे आपल्या जबाबावर ठाम आहेत. त्यामागील सत्यता जाणण्यासाठी पॉलिग्राफ चाचणी करण्याचा अधिकाऱ्यांचा विचार आहे. ...
या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत ...
तपास आणि खटला यावर दबाव येईल अशा पद्धतीने माध्यमांनी स्वत:च समांतर खटला चालवून निर्णयाचे सूचन करू नये. आरोपींचा प्रकरणाशी संबंध असल्याबाबत सामान्य लोकांत विश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीच्या कहाण्या माध्यमांनी सांगू नये. ...