Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
India vs Australia 1st test live score updates : मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला. ...
ICC Awards 2022 Full list : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ष २०२२च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आणि संघ ICC ने जाहीर केले. भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने ( Suryakumar Yad ...