सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Top 5 Records in Ind vs Aus ODI: भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला आधी धू धू धुतलं अन् नंतर फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं. या धमाकेदार विजयासह भारतीय संघाने आणि खेळाडूंनी ५ मोठे विक्रम आपल्या नावे केले. ...
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) च्या वादळी खेळीला तिलक वर्माने संयमी साथ देत भारताचा विजय पक्का केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळून मालिकेत १-२ असे कमबॅक केले. सूर्याने २ बाद ३४ वरून डाव साव ...