Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ही ट्रॉफी आपल्यासोबत नेली आहे. ...
Asia Cup Final 2025: रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी आहे. या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. ...
Fastest 50 Sixes in T20i: टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. ...