लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
रोहितची सेंच्युरी बघून सूर्या भाऊही पेटला! 'फिफ्टी'सह सुटलं त्याच्या बॅटिंगला लागलेले 'ग्रहण' - Marathi News | Ranji Trophy 2024-25 Suryakumar Yadav Half Century After 14 Innings Flop Shoe Mumbai vs Haryana Quarter Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितची सेंच्युरी बघून सूर्या भाऊही पेटला! 'फिफ्टी'सह सुटलं त्याच्या बॅटिंगला लागलेले 'ग्रहण'

सूर्यकुमार यादवसाठीही ही खेळी महत्त्वपूर्ण आहे. कारण सातत्याच्या अपयशानंतर त्याची बॅट तळपली आहे.  ...

मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी रहाणेच्या भात्यातून आली संयमी 'सेंच्युरी' - Marathi News | Mumbaikar Ajinkya Rahane Smashed Brilliant Century in the Ranji Trophy Quarter Final Against Haryana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी रहाणेच्या भात्यातून आली संयमी 'सेंच्युरी'

देशांतर्गत क्रिकेटमधील धमाकेदार कामगिरीसह रहाणे सातत्याने आपल्यातील धमक दाखवून देताना दिसतोय. ...

टीम इंडियाच्या वनडे कॅप्टनचा हिट शो, टी-२० कॅप्टनलाही भावला; सूर्या म्हणाला, देवच पावला!  - Marathi News | IND vs ENG ODI Suryakumar Yadav Insta Story For Rohit Sharma Goes Viral God Is Great Captain Like Good People | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या वनडे कॅप्टनचा हिट शो, टी-२० कॅप्टनलाही भावला; सूर्या म्हणाला, देवच पावला!

रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीच्या चर्चेत आता सूर्यकुमार यादवनं शेअर केलेली इन्स्टा स्टोरीची भर पडली आहे. ...

टीम इंडियाचा आणखी एक कर्णधार मुंबईच्या रणजी संघात; 'नॉकआऊट' सामन्यासाठी खास निवड - Marathi News | Mumbai Ranji Team includes Suryakumar yadav Shivam Dube for Ranji Trophy quarter-final against Haryana in knockout Round | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा आणखी एक कर्णधार मुंबईच्या रणजी संघात; 'नॉकआऊट' सामन्यासाठी खास निवड

Mumbai Team, Ranji Trophy Knockout : मुंबईने भारतीय क्रिकेटला अनेक कर्णधार दिले ...

आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड - Marathi News | IND vs ENG T20I Suryakumar Yadav Shameful Record Lowest Average By An Indian Captain Rohit Sharma And Rishabh Pant In List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

कॅप्टन्सीत बॅटिंग जमेना; इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत कामगिरी आणखी खाली घसरली ...

शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान' - Marathi News | IND vs ENG 5th T20I India win by a massive margin of 150 runs in the 5th T20I against England and end the series with a 4-1 scoreline | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान'

पाहुण्या इंग्लंड संघाला १५० धावांनी पराभूत करत भारतीय संघानं पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. ...

IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा? - Marathi News | India vs England 5th T20I Jos Buttler Won Tos England opt to bowl Mohammed Shami Replace Arshdeep Singh In Team India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा?

इंग्लंडचा कर्णधार जोस बटरल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली - Marathi News | India vs England 4th T20I Ravi Bishnoi on fire 2 wickets in 2 overs great comeback by Team India Match Turning Point Movement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली

ज्या गोलंदाजांनी मालिकेत जलवा दाखवला ते विकेट लेस राहिल्यावर हा 'बिन कामाचा स्पिनर' काय करणार? असेही अनेकांना वाटले असेल. पण... ...